केंद्रीय खाण व इंधन संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७५ जागा

केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७५ जागा
प्रकल्प सहाय्यक व प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीएसआयआर- केंद्रिय खाण आणि इंधन संशोधन संस्था, १७-सी, तेलकखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.