मुंबई येथील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण १३ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
सहाय्यक जमीन व…