मुंबई येथील आर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

आर्मी पब्लिक स्कूल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
पीजीटी, टीजीटी, पीआरटी, समुपदेशक, विशेष शिक्षक, एलडीसी, एडीएम सुपरवायझर, सफाई कर्माचारी, माळी, चालक आणि बस परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. नानाभोय मूस रोड, आरसी चर्च जवळ, कुलाबा, मुंबई, पिनकोड- ४००००५

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना (१)

अर्ज नमुना (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.