मुंबई येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या रिक्त जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, अंतर्गत मुंबई शहर/ मुंबई उपनगर/ ठाणे आणि पालघर यांच्या आस्थापनेवरील विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…