मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आस्थापनेवर तंत्रज्ञ/ ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
तंत्रज्ञ आणि ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोर्ट हाऊस, शूरजी वल्लभदास मार्ग मुंबई, पिनकोड- ४००००१

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.