महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील मत्स्यव्यवसायतज्ज्ञ पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

तज्ज्ञ पदांच्या एकूण ३ जागा
मत्स्यव्यवसायतज्ज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, १ ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई, पिनकोड– ४००००२

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.