बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण २३ जागा
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
एएचआर सल्लागार, आयटी…