इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ कारागीर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – झोनल ऑफिस, ईसीआयएल, १२०७, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई, पिनकोड- ४०००२८

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

&nsp;

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.