मुंबई येथील सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्थेत विविध पदांच्या एकूण ४ जागा

सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
विशेषज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – आयुक्त, सीमेनची भविष्य निर्वाह निधी संस्था, कृपानिधी, तिसरा मजला, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- ४००००१

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन कर%Aे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.