मुंबई येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या १३ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
लॅब तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर आणि चौकीदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर्स, मुंबई उपनगर, आय’एनएस तानाजी, सायन-ट्राॅम्बे रोड, मानखुर्द, मुंबई, पिनकोड- ४०००८८

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अ%Eिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.