अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभागामध्ये विविध पदांच्या ३३ जागा

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
अध्यक्ष व सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन  अर्ज  करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

[bettr-ads type=’banner’ banner=’21981′]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.