मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये विविध पदांच्या एकूण १३८८ जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कुशल आणि अर्धकुशल पदांच्या एकूण १३८८ जागा तीन वर्षांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध…