महा मेट्रो (मुंबई) संचलन महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहवी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – मुख्य अग्निशमन अधिकारी पदाकरिता [email protected] व अग्निशमन अधिकारी पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.