मुंबईच्या आयकर अपीलीय न्यायाधिकरणात विविध पदांच्या एकूण ४५ जागा

आयकर अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ खाजगी सचिव पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ खाजगी सचिव पदांच्या ४५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई, पिनकोड- ४०००२०

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.