Browsing Category

Ex- Announcement

नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर लिपिक पदाच्या १०० जागा

नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लिपिक (क्लार्क) पदाच्या १०० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार…

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सामाजिक सुरक्षा सहायकांच्या २१८९ जागा

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण २१८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने…

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदाच्या २०० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, रायपूर (छत्तीसगड) यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स-ग्रेड-II) पदाच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता…

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स पदाच्या एकूण ९९ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स (शिकाऊ) पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ…

आरोग्य विज्ञान विद्यापीठात संगणक सहाय्यक पदाच्या २० जागा

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील संगणक सहाय्यक पदांच्या एकूण २० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती ३ जुल २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक…

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात विविध पदांच्या एकूण ८९ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात दूरदर्शन बातम्या (डी.डी. न्यूज) करिता विविध पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०१९ आहे. अधिक…

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदाच्या एकूण १०७ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४२ जागा शैक्षिणक पात्रता - उमेदवार एमबीबीएस…

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५६१ जागा

नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या ५६१ जागा शैक्षणिक पात्रता -…

दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १८ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यसाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…

आयडीबीआय बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक पदांच्या ६०० जागा

मणिपाल एज्युकेशन संस्थेमार्फत एक वर्षाचा बँकिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक महाव्यवस्थापक पदांच्या एकूण ६०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});