मुंबई माझगाव डॉक मध्ये विविध तांत्रिक पदांच्या एकूण ३६६ जागा
मुंबई माझगाव डॉक यांच्या आस्थापनेवरील रीग्गर्स आणि इलेक्ट्रीशियन पदांच्या एकूण ३६६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.…