भारत सरकारच्या सेंट्रल सिल्क बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा

भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत असलेल्या सेंट्रल सिल्क बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
संचालक, शास्त्रज्ञ (सी) (प्राणीशास्त्र) आणि शास्त्रज्ञ (ब) पदांच्या ९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्रातेकारिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव, केंद्रीय रेशीम बोर्ड, ‘सेंट्रल सिल्क बोर्ड कॉम्प्लेक्स’, होसूर रोड, बीटीएम लेआउट, माडीवाला, बंगळुरू – ५६००६८

पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोचतील  अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.