मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात विविध पदांच्या एकूण ३४ जागा

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा येथील खंडपीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधरसह इंग्रजी लघुलेखन (१०० श.प्र.मि.) आणि इंग्रजी टंकलेखन (४० श.प्र.मि.) तसेच MS-CIT किंवा समतुल्य अर्हता आणि कोकणी भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
कनिष्ठ अनुवादक व दुभाषिक पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता –  उमेदवार पदवीधर आणि MS-CIT किंवा समतुल्य अर्हता धारक आणि कोकणी भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
लिपिक पदांच्या एकूण २२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधरसह इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. सह MS-CIT किंवा समतुल्य अर्हता आणि कोकणी भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
आचारी पदांच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता चौथी उत्तीर्णसह कोकणी भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – गोवा (पणजी)
परीक्षा फीस – लघुलेखक (उच्च श्रेणी), कनिष्ठ अनुवादक व दुभाषिक आणि लिपिक पदांसाठी ५००/- रुपये तसेच आचारी पदांसाठी २००/- आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Registrar (Administration), High Court of Bombay at Goa, Panaji (Goa), Pincode-403001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter