भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील स्काऊट आणि गाईड (लेवल १ व २) पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
स्काऊट आणि गाईड लेवल १ व २ पदांच्या जागा

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय लेवल १ पदाकरिता किमान १८ वर्ष ते कमाल ३३ वर्ष आणि लेवल २ पदाकरिता किमान १८ वर्ष ते कमाल ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता ५ वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल  वयोमर्यादेत ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवरांगातील उमेदवाराकरिता ५००/- रुपये तरनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, रेल्वे रिक्रूटमेंट सेल, दक्षिण रेल्वे, तिसरा मजला, क्रमांक 5 पीव्ही. चेरियन क्रिसेन्ट रोड, एगमोर, चेन्नई – 600008

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक 18 नोव्हेंबर २०१९ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.