नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा

आयसीएमआर-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०१९ आणि १ नोव्हेंबर २०१९ आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
लॅब तंत्रज्ञ, सल्लागार, वैज्ञानिक, वरिष्ठ संशोधन फेलो, संशोधन सहकारी आणि संशोधन सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आयसीएमआर-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोहेमेटोलॉजी, हीमोग्लोबिनोपॅथीज उपग्रह केंद्र, टी.बी. रुग्णालय, राम नगर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, चंद्रपूर – ४४२४०१

मुलाखतीची तारीख – सल्लागार, वैज्ञानिक, वरिष्ठ संशोधन फेलो, संशोधन सहकारी आणि संशोधन सहाय्यक पदांकरिता दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ व २२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ९ ते १० वेळेत आणि लॅब तंत्रज्ञ पदाकरिता १ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ११ वेळेत थेट मुलाखती घेण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.