भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
जेष्ठ सल्लागार, सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिमी विभाग, विभागीय कार्यकारी कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई, पिनकोड- ४०००९९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.