केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध आस्थापनेवर सल्लागार पदांच्या १५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत केंद्र सरकारचे मंत्रालय/ विभाग किंवा त्याचे संलग्न किंवा अधीनस्थ कार्यालये किंवा इतर कोणत्याही केंद्र सरकारच्या संस्था यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

सल्लागार पदांच्या एकूण १५ जागा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २८,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), आर. एनओ. 216/ एबी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, धोलपूर हाऊस, शहाजान रोड, नवी दिल्ली – 110069.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.