राज्य परीक्षा परिषदेची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2019) जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (MAHATET) ही परीक्षा रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक…