महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्राचार्य, अभियांत्रिकी विद्याशाखा, अभियांत्रिकी विद्याशाखा (आयटी), एचआर आणि सॉफ्ट स्किल अध्यापक आणि वित्त अध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – परीक्षा फीस  ७०८/- रुपये आणि बँकेचे शुल्क वेगळे अदा करावे लागेल.

वयोमर्यादा – प्राचार्य पदासाठी उमेदवाराचे वय ५२ वर्ष ते ५५ वर्ष तसेच उर्वरित पदांकरिता ३५ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.