पुणे येथील APTI अकॅडमीत BANK & SSC-CGL-CHSL करिता मोफत कार्यशाळा

पुणे येथील APTI अकॅडमी यांच्या वतीने BANK PO/ CLERK & SSC-CGL/ CHSL EXAMS परीक्षेच्या तयारी करिता रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यावेळी मा. लोकेश शर्मा, डॉ. पुष्पक पांडव आणि मा. कौस्तुभ महाडिक यांचे मौलिक मार्गदर्शन मिळणार आहे. उमेदवारांनी पूर्व नाव नोंदणी करून APTI अकॅडमी, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ७७२००६००१५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Leave A Reply

Visitor Hit Counter