महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा मध्ये विविध पदांच्या एकूण ८३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ८३ जागा
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकारी, ऑपरेशन मॅनेजर, प्रशिक्षण सूचना, पाय व्यवस्थापक, क्षेत्र व्यवस्थापक, बायो मेडिकल अभियंता, गुणवत्ता सहकारी आणि टेलिफोन कॉलर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

मुलाखतीचा पत्ता – एम.ई.एम.एस.-१०८ बी.व्ही. जी. इंडिया लिमिटेड, दुसरा मजला, औंध चेस्ट हॉस्पिटल, औंध कॅम्प, नवी सांगवी, पुणे – ४११०२७

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०१९ सकाळी १० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुलाखतीकरिता हजर राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.