केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या रिक्त जागा
सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ लेखापाल पदांच्या जागा

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.