अकोला येथील महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून इय्यता बारावीसह अकोला जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त औद्योगिक संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष पेक्षा कमी नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.