आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० वर्ल्डकप-२०२० क्रिकेट स्पर्धेचे ‘वेळापत्रक’ जाहीर

आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकप पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक आयसीसीने जारी केले असून पुढील वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात हि स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

क्वालिफायिंग टूर्नामेंट संपली असून यामध्ये नेदरलँडने विजय मिळवला असून त्यांनी पापुआ न्यू गिनीचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे नेदरलँड आणि पापुआ न्यू गिनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर स्कॉटलंड, नामिबिया आणि आयर्लंड देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.