भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १३५६ जागा

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १३५६ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा दिनांक ७ ते १४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.

कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १३५६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डमधून इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेत २६ वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी २८ वर्षांपर्यंत सवलत.)

मेळाव्याचा पत्ता – संबंधित पी.ई.टी. / पी.एस.टी केंद्र, जम्मू.

रॅलीची तारीख – दिनांक ७ ते १४ नोव्हेंबर २०१९ रोजी मेळाव्यासाठी हजर राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter