सांगली येथील महिला आर्थिक विकास महामंडळात सहयोगिनी पदाची १ जागा
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), सांगली यांच्या आस्थापनेवरील सहयोगिनी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१९ आहे.
शैक्षणिक…