भारतीय सैन्य दलाच्या नर्सिंग सर्व्हिस अभ्यासक्रम प्रवेशाकरिता एकूण २२० जागा

भारतीय सैन्य दलात बीएससी (नर्सिंग) कोर्स -2020 अभ्यासक्रमांकरिता एकूण 220 उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

बीएससी (नर्सिंग) कोर्स -2020 अभ्यासक्रम प्रवेश

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून ५०% गुणांसह इय्यता बारावी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९५ ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – परीक्षा फीस ७५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.