स्मार्ट स्टडी प्रकाशनचे महापरीक्षा पोर्टल प्रश्नसंच पुस्तके बाजारात उपलब्ध

आगामी मेगा भरती,पोलीस भरती, पशुसवंर्धन, जलसंपदा एमआयडीसी भरती करिता अत्यंत उपयुक्त स्मार्ट स्टडी प्रकाशन यांचे महापरीक्षा पोर्टलवरील ८०००+ प्रश्नसंच तसेच सन २०१८-१९ मधील झालेल्या परीक्षेतील ११०००+ प्रश्नसंच आणि ९९ ते २०४ प्रश्नपत्रिका प्रश्नसंच असे तीनही नवीन सुधारित पुस्तके प्रकाशित होऊन बाजारात उपलब्ध आहेत. पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी ९०२८९६७५४७, ७८८८००५५५४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

स्मार्ट स्टडी पुस्तके पहा

 


Comments are closed.