बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या १३६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या १३६ जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, तिसरा मजला, एफ / दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई, पिनकोड- ४०००१२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने  अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.