सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रशिक्षणार्थींच्या २८ जागा

मुंबई येथील सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग & रिसर्च (SAMEER) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८ जागा
पदवीधर आणि पदविका धारक अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर अभियंता उमेदवाराने ५५% गुणासह संबंधित ट्रेडमध्ये बी.ई./ बी.टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा तसेच पदविका धारक अभियंता उमेदवाराने ५५% गुणासह संबंधित ट्रेडमध्ये ३ वर्षाच्या पदविका  अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी असावे.

वेतनश्रेणी – पदवीधर अभियंता उमेदवारांकरिता  १०,५००/- रुपये आणि पदविका धारक अभियंता उमेदवारांकरिता ८,५००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीचा पत्ता – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग & रिसर्च, आय. आय. टी. कॅम्पस, हिल साईड, पवई, मुंबई, पिनकोड- ४०००७६

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.