रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय सल्लागार पदांच्या २ जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय सल्लागार पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (भरती कलम), 6, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 4 डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.