भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६० जागा
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा संचालनालय अधिनस्त असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची…