मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधीक्षक, विशेष कर्तव्यावर अधिकारी, बास्केटबॉल प्रशिक्षक, अथलेटिक्स प्रशिक्षक आणि सल्लागार पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.