भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात खेळाडूसाठी विविध पदांच्या एकूण २१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील खेळाडूकरिता आरक्षित असलेल्या विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक कर्मचारी अधिकारी, रेल्वे रिक्रूटमेंट सेल, दक्षिण रेल्वे, तिसरा मजला, क्रमांक 5 पीव्ही. चेरियन क्रिसेन्ट रोड, एगमोर, चेन्नई, पिनकोड-600008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.