वाशीम येथे विविध पदांच्या २०६ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि शासकीय प्रशिक्षण संस्था, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने २०६ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवीन आरटीओ कार्यालयाजवळ , वाशीम, जि. वाशीम येथे सकाळी १० :०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter