नांदेड जिल्हा सेतू समिती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

नांदेड जिल्हा सेतू समिती अंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रकल्प संचालक, लिपिक तथा लेखापाल आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर/ स्टेनो पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – प्रकल्प संचालक पदाकरिता उमेदवाराचे वय ३० ते ४५ वर्ष आणि लिपिक तथा लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर/ स्टेनो पदाकरिता उमेदवाराचे वय २५ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.