विशाखापट्टणम येथील नावल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७५ जागा

नावल डॉकयार्ड, विशाखापट्टणम यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण  २७५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम ६५% गुणासह  उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९९ ते १ एप्रिल २००६ दरम्यान आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९४ ते १ एप्रिल २००६ दरम्यान झालेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याचा पत्ता – ऑफिसर प्रभारी (अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी), नावल डॉकयार्ड अपरेंटीस स्कूल, व्हीएम नेवल बेस एस.ओ., पी.ओ., विशाखापट्टणम, पिनकोड-530 014 (आंध्र प्रदेश)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.