गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 108 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा कमी असावे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.