भारतीय हवाई दलात एअरमन पदांच्या जागा भरण्यासाठी मेळावयाचे आयोजन
भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवर एअरमन पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी रॅली १३ व १६ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
एअरमन पदाच्या रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणासह १२ वी…