मुंबई भारतीय डाक विभागात मेल मोटर सेवा अंतर्गत विविध पदांच्या २१ जागा

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) पदांच्या एकूण 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार चालक (सामान्य श्रेणी) पदांच्या २१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 19 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सबंधित विभागाच्या पत्त्यावर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.