डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर कम मॅकेनिक आणि चालक (ट्रॅक्टर व प्रक्षेत्र) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज  पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविस्याली, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.