जळगाव महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा 

राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 30 जागा 
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स (जीएनएम), एएनएम कर्मचारी, जिल्हा पीपीएम, पूर्णवेळ लेखपाल आणि एसटीएस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादाएमबीबीएस व तज्ज्ञ प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष तसेच नर्स व तंत्रज्ञ प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्ष आणि इतर कर्मचारी पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष  तर आरक्षित प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ताकार्यालय, मुख्य वैद्यकीय अधिकारी, जळगाव महानगरपालिका जळगाव, राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.