इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
तांत्रिक अधिकारी आणि वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – मूळ जाहिरात पाहून दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 28, 30 डिसेंबर 2019 आणि 4, 7 जानेवारी 2020 रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.