राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत कार्यालयीन परिचर पदांच्या ७३ जागा 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन परिचर (ऑफिस अटेंडंट) पदांच्या एकूण 73 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यालयीन परिचर पदांच्या ७३ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2020 रोजी १८ ते 30 वर्ष दरम्यान असावे.

फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 12 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.