पंजाब आणि सिंध बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६८ जागा
पंजाब आणि सिंध बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 168 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण १६८ जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक (कायदा) पदाची १ जागा, सचिव…